सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नवहितगुज मंडळाच्या अध्यक्षपदी आशा मुसळे

by India Darpan
जानेवारी 17, 2021 | 2:00 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210116 WA0337

वार्षिक हळदी कुंकू कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न
नाशिक – नव हितगुज महिला मंडळ हे दरवर्षी नवनवीन उपक्रम घेत असते . महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते आणि विशेष उल्लेखनीय यश प्राप्त  व्यक्तींचा मंडळाचे वतीने गौरवास्पद सन्मान करण्यात येतो . निसर्ग पर्यटनाचा आनंद यासाठी वार्षिक सहल आयोजित केली जाते. मंडळाच्या या विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो . नव हितगूज मंडळाने वर्ष २०२१ साठी आपली कार्यकारिणी जाहीर केली असून अध्यक्षा म्हणून सौ. आशा मुसळे यांची निवड केली आहे. या वर्षी मंडळाचे वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती नुतन कार्यकारिणी तर्फे देण्यात आली .
यावेळी नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षा सुचित्रा बाविस्कर, सचिव चित्रा कोठावदे, सहसचिव उज्ज्वला कोठावदे, खजिनदार संध्या कोठावदे, सहखजिनदार प्रतिभा वाणी तर संचालिका प्रणाली बागड, रूपाली येवले, चारूलता शिरूडे, लीना बागड, सीमा सोनजे, ज्योत्सना मोराणकर, सरिता शिरूडे, पल्लवी वेढणे, तर सल्लागार म्हणून विद्या कोठावदे व स्वाती बाह्मणकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

क्या बात है! खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार; ओमान, झांबिया या देशातून मागणी

Next Post

तांत्रिक अडचणीमुळे मुंबईत आज आणि उद्या लसीकरण नाही

India Darpan

Next Post
कोरोना लस

तांत्रिक अडचणीमुळे मुंबईत आज आणि उद्या लसीकरण नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011