नाशिक – अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या पाश्वभुमीवर ग्रामदैवत कालिका मंदिरावर विद्युत रोषणाईच्या कामाला गती आली आहे. रविवारी सायंकाळी विद्युत रोषणाईची ट्रायल घेण्यात आली. त्यावेळी मंदिर सर्व विद्युत रोषणाईन लखलखले….नवरात्रोत्सवाची यात्रा रद्द करण्यात आली असली तरी पारंपारिकपणे रोषणाई मात्र करण्यात आली आहे.