बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी यांचे भाऊ संतापले; भाजपवर केला हा गंभीर आरोप

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2021 | 9:56 am
in संमिश्र वार्ता
0
फोटो सौजन्य - डीएनए इंडिया

फोटो सौजन्य - डीएनए इंडिया


अहमदाबाद – गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या मुलीला भाजपनं तिकीट नाकरल्यानं प्रल्हाद मोदींनी टीका केली आहे. प्रल्हाद मोदी यांची मुलाखत एका खासगी वाहिनीनं प्रसिद्ध केली आहे. त्यात भाजपच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून आमचा उदरनिर्वाह होत नाही. आम्ही सगळे मेहनत करतो, माझं किराणा मालाचं दुकान आहे, असं प्रल्हाद मोदींनी म्हटलं आहे. माझी मुलगी ओबीसींसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिते. नरेंद्र मोदी यांनी १९७० साली घर सोडलं आणि देशाला आपलं कुटुंब बनवलं. त्यांचा जन्म आमच्या कुटुंबातला असला तरी ते भारतमातेचे पुत्र म्हणूनच वाटचाल करत आहेत. असं पाहिलं तर कोणीच निवडणूक लढवू शकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. आमच्या रेशनकार्डावरही नरेंद्र मोदी यांचं नाव नाही, मग ते आमच्या कुटुंबाचा भाग आहेत असं कसं म्हणता येईल. नियम बनवले असतील तर ते सर्वांनी पाळायला हवेत. सोनल मोदी यांनी कधी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानाला भेट दिली आहे का? हे तपासलं तर नातं किती घट्ट आहे, हे लक्षात येईल. अद्याप मी पंतप्रधानांच्या घराचं दार पाहिलं नाही तर ते माझ्या मुलांना कसं माहिती असले. ते आईला भेटतात मात्र इतर कुटुंबीयांना दूर ठेवतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.

…यामुळं नाकारलं तिकीट
भाजपमध्ये नेत्यांचे नातेवाईक, महापालिकेत ३ वेळा कार्यकाळ पूर्ण करणारे आणि ६० पेक्षा अधिक वय असणार्यांना उमेदवारी न देण्याचे निकष लावले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांची पुतणी सोनल मोदी यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांचं क्रिकेटमध्ये कोणतंही योगदान नसताना त्यांना बीसीसीआयचं सचिवपद कसं दिलं जातं, असा सवालही प्रल्हाद मोदी यांनी केला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून इराणने आपल्या २ सैनिकांना असे सोडवले

Next Post

लासलगाव – पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात शिवसेतर्फे ढोल बजाओ आंदोलन,

India Darpan

Next Post
IMG 20210205 WA0037

लासलगाव - पेट्रोल - डिझेल दरवाढी विरोधात शिवसेतर्फे ढोल बजाओ आंदोलन,

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011