मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी आणि झिनपिंग एकमेकांना भेटणार…

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2020 | 11:00 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीनचे सैनिक समोरासमोर उभे आहेत.  सैन्य मागे घेण्याबाबत दोन्ही देशांमधील चर्चा थंडावली आहे.  दरम्यान, सात दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग पुन्हा एकदा आमनेसामने असतील.  मंगळवारी ब्रिक्स देशांची ऑनलाईन (आभासी ) शिखर बैठक होणार असून या दोन नेत्यांव्यतिरिक्त रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहतील.
यापूर्वी, मोदी आणि शिनफिंग दि.10 नोव्हेंबरला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या आभासी शिखर परिषदेत देखील उपस्थित होते आणि आता पुन्हा एकदा हे दोघे दि.21 आणि 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रुप -20 च्या बैठकीत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सामायिक चर्चेत सहभागी होतील.  परंतु, एलएसीवर सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांमध्ये चर्चेला वाव नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे पुढील वर्षी ब्रिक्स शिखर परिषद भारतातच होणार आहे.  तोपर्यंत कोविडचा प्रभाव संपला तर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी इतर देशांच्या राष्ट्रपतींसोबत भारत भेट द्यावी, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

भारताचे पंतप्रधान म्हणून आतापर्यंतची मोदी यांची सर्वात द्विपक्षीय बैठक शिनफिंगशी झाली आहे. यापूर्वी त्यांच्यात शेवटची बैठक नोव्हेंबर 2019 मध्ये चेन्नईच्या मम्ल्लापुरममध्ये झाली होती.  मे 2020 मध्ये चिनी सैन्याने भारतीय सीमेत घुसल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.  दरम्यान, दोन्ही देशांचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांनी एकदा द्विपक्षीय प्रतिनिधींची भेट घेतली आहे, परंतु शिखर पातळीवर कोणत्याही प्रकारचा संवाद झाला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा संदेश मिळाला नाही.
सन 2018 मध्ये वुहान (चीन) येथे उभय नेत्यांमधील अनौपचारिक चर्चेच्या प्रक्रियेबाबतही कोणतीही चर्चा झालेली नाही. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने वुहान बैठकीनंतर सांगितले होते की, दहशतवाद, त्यात व्यापार  तसेच कोविडमधून निर्माण होणार्‍या परिस्थिती आणि या मुद्द्यांवर परस्पर सहकार्य वाढविण्याच्या अजेंडावर चर्चा केली जाईल.  जागतिक बहुराष्ट्रीय मंचांमध्येसुद्धा सुधारणा अजेंडा महत्त्वाचा ठरणार आहे.  भारत या विषयावर सातत्याने जोर देत आहे.  या बैठकीनंतर एक वर्षभर ब्रिक्सची सूत्रे भारताकडे सुपूर्द केले जातील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इराकमध्ये २१ दहशतवाद्यांना एकाचवेळी दिली फाशी

Next Post

मॉडर्नाची लस ९४ टक्के प्रभावी; फ्रिजमध्येही ठेवता येणार

India Darpan

Next Post

मॉडर्नाची लस ९४ टक्के प्रभावी; फ्रिजमध्येही ठेवता येणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011