नाशिक – नमो ग्रुप फाऊंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी येथील डॉ. देवेंद्र खैरनार यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष प्रमोद परदेशी यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. नमो ग्रुप फाऊंडेशन ही राष्ट्रीयकृत सामाजिक संस्था आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे विचार घराघरात पोहचवण्याचे काम ही संस्था करते. २०१२ मध्ये अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना झाली आहे. निवडीबद्दल डॉ. खैरनार यांचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.
फाऊंडेशनची प्रदेश कार्यकारिणी अशी