नाशिक – मंत्रभूमी ते यंत्रभूमी असलेल्या नाशिक भूमीत जैन साध्वी मधुस्मिताजी म. सा. यांचा जन्म झाला. त्यांनी दीक्षा घेतली त्यास यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा जीवनप्रवास अतिशय विलक्षण घटनांनी भरलेला आहे. त्यात गोड आणि कटू अशा अनेकांचा समावेश आहे.
त्यांचे अमेरिकेला जाणे, विमानप्रवास यावरही वाद रंगला. पण, त्यांनी त्या सर्व घटना संयमाने घेतल्या.
सध्याचे कोरोना संकट… त्यांची आजवरची वाटचाल… त्यांनीच म्हटलेले मराठी आणि हिंदीतील भक्तीगीत हे सारे आपल्याला आज पहायला आणि ऐकायला मिळणार आहे.
त्यांच्याशी संवाद साधला आहे पल्लवी माने यांनी.
ही मुलाखत नक्की पहा….