कोरोना विषाणूने सर्वत्र भीतीचे वातावरण तयार केले आहे. पण त्यावरही यशस्वीरीत्या मात करता येते हे नाशिकचे उद्योजक प्रमोद वाघ यांनी स्व अनुभवातून सांगितले आहे.
कसा झाला त्यांना कोरोना❓
काय काळजी घेतली त्यांनी❓
कसे बरे झाले ते❓
हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि कोरोनाची भीती घालवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा