मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू शकलेले नाही. निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे ५० उमेदवार बिस्कीट या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. यासंदर्भात आयोगाने शिवसेनेला पत्र दिले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या स्टार प्रचारकांना धनुष्यबाण ऐवजी बिस्कीटचा प्रचार करुन मतदारांना आवाहन करावे लागणार आहे.
काय राव हसावे की रडावे हेच समजत नाही ये .