गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दौंड-मनमाड दरम्यान मालगाडीचे  १२ डब्बे घसरले, लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

by Gautam Sancheti
डिसेंबर 23, 2020 | 1:15 pm
in स्थानिक बातम्या
0
railway 1

भुसावळ – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाड दरम्यान  श्रीगोंदा ते बेलवंडी  स्थानकांदरम्यान अहमदनगर जवळ मालगाडीचे  १२ डब्बे घसरले. त्यामुळे मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या तर काहींचे मार्ग बदलले.

गाड्या रद्द केल्या:
1) 02117 पुणे-अमरावती स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक  23.12.2020
2) 01039 कोल्हापूर-गोंदिया स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 23.12.2020
3) 02016 पुणे-मुंबई स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 23.12.2020
4) 01040 गोंदिया-कोल्हापूर स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक  25.12.2020

पुणे-लोणावळा-पनवेल-इगतपुरी-मनमाड मार्गे गाड्या वळविण्यात आल्या
1) 02779 वास्को-हजरत निजामुद्दीन स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.12.2020
2) 01039 कोल्हापूर-गोंदिया स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.12.2020
3) 00103 सांगोला-नरखेर किसान स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.12.2020
4) 06229 म्हैसूर-वाराणसी स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.12.2020
5) 06527 बेंगलुरू-हजरत निजामुद्दीन स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.12.2020
6) 02149 पुणे-दानापूर स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 23.12.2020

मनमाड-इगतपुरी-पनवेल-लोणावळा-पुणे मार्गे गाड्या वळविण्यात आल्या
1) 01040 गोंदिया-कोल्हापूर स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 21.12.2020
2) 06524 हजरत निजामुद्दीन-येसवंतपूर स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.12.2020
3) 02150 दानापूर-पुणे स्पेशलप्रस्थान स्टेशन दिनांक 21.12.2020
4) 06501 अहमदाबाद-यशवंतपूर स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.12.2020
5) 01078 जम्मू तवी-पुणे स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 21.12.2020
6) 02780 हजरत निजामुद्दीन- वास्को स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 21.12.2020
7) 02224 अजनी-पुणे स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक22.12.2020
8) 01040 गोंदिया-कोल्हापूर स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 23.12.2020
9) 02150 दानापूर-पुणे स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.12.2020

जळगाव-सूरत-वसई रोड-पनवेल-लोणावळा मार्गे गाड्या वळविण्यात आल्या
1) 02136 मंडुआडीह-पुणे स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 23.12.2020

दौंड-कुर्डूवाडी-लातूर रोड-पिंपळखुटी-नागपूरमार्गे गाड्या वळविण्यात आल्या
1) 01033 पुणे-दरभंगा स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 23.12.2020

पुणे-कर्जत-पनवेल-वसई रोड-रतलाम-कोटा-मथुरा जंक्शनमार्गे गाड्या वळविण्यात आल्या.
1) 01077 पुणे-जम्मू तवी प्रस्थान स्टेशन दिनांक 23.12.2020

खंडवा-अंकई-पूर्णा-परभणी लातूर रोड-कुर्डूवाडी-वाडीमार्गे गाड्या वळविण्यात आल्या.
1) 06528- हजरत निजामुद्दीन-बेंगलुरू स्पीकल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.12.2020

अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in वर भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा किंवा चौकशी क्रमांक १३९ वर कॉल करा असे आवाहन रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना – उत्तर महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३६ टक्के तर मृत्युदर १.९० टक्के

Next Post

लासलगाव – मंडळ अधिकारी ३५०० रुपये लाच घेतांना पकडले

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

इतर

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
G1DIHtKXMAAFzBr
संमिश्र वार्ता

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार

सप्टेंबर 18, 2025
G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Next Post

लासलगाव - मंडळ अधिकारी ३५०० रुपये लाच घेतांना पकडले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011