बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; १५ जणांचा मृत्यू

by India Darpan
ऑक्टोबर 14, 2020 | 7:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Screenshot 2020 10 14 115042

अफगाणिस्तान – येथील काबूल भागात भीषण हवाई दुर्घटनेचे वृत्त समोर आले आहे. काबूल येथील स्थानिक वृत्तसंस्था टोलो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण हेलमंद प्रांतातील नवा जिल्ह्या भागात अफगाण हवाईदलाच्या दोन हेलिकॉप्टरमध्ये मंगळवारी रात्री टक्कर झाली. यात १५ जण दगावल्याचे म्हटले जात आहे. प्राथमिक अहवालानुसार अपघातात किमान १५ जणांचा मृत्यू झाला असून शोधकार्य सुरु आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरने कमांडोला आणले जात होते. हेलिकॉप्टर लावणाऱ्या पायलटने नियंत्रण गमावल्यामुळे दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये धडक झाल्याचे म्हटले जात आहे. यावेळी जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र अपघात भीषण असल्याने यात १५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अक्षर कविता – डॉ. ज्योती कदम यांच्या `एक थेंब` या कवितेचे अक्षरचित्र

Next Post

नाशिक महापालिका – सातवा वेतन आयोगास शासनाची मान्यता

India Darpan

Next Post
NMC Nashik

नाशिक महापालिका - सातवा वेतन आयोगास शासनाची मान्यता

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011