रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

“देश पर जान लुटाएंगे” T seriesकडून रिलीज; नाशिकचे प्रशांत महाबळ यांचे संगीत

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 4:37 pm
in व्हिडीओ
0
14721462 1

नाशिक – नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असून नाशिकचे संगीतकार प्रशांत महाबळ यांनी संगीत दिलेले “देश पर जान लुटाएंगे” हे देशभक्तीपर गीत टी सिरीज या आघाडीच्या म्युझिक कंपनीने रिलीज केले आहे. हे गीत जे. पी. गंगवार यांनी लिहिले आहे तर ते प्रख्यात गायक कैलाश खेर यांनी गायले आहे. या गीताचे निर्माते अन्सारी इरफान अहम्मद हे आहेत. व्हिडीओ मुकुंद भुजबळ, महेश कावले, ध्वनी कैलाशा स्टुडिओ/श्रीरंग मल्टी मीडिया स्टुडिओ, रेकॉर्डिस्ट नीरज सिंह/प्रशांत पंचभाई, मिक्सिंग/मास्टरिंग – प्रशांत पंचभाई यांनी केले आहे. हे गाणे यू ट्यूब आणि विविध संगीत चॅनलवर उपलब्ध झाले आहे.
पहा हे गीत

व्हिडिओ सोजन्य – टी सिरीज

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’; ट्रम्प यांची निरोपाची ‘मन की बात’

Next Post

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जो बायडन यांनी घेतली शपथ

India Darpan

Next Post
jo baiden

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जो बायडन यांनी घेतली शपथ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011