रविवार, ऑगस्ट 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशी दारुसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त; हतगड शिवारात कारवाई

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 4, 2020 | 4:53 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20201104 WA0017

नाशिक – गुजरात सीमेनजिक दारुची अवैध वाहतूक होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने हतगड परिसरात छापा टाकून दारु आणि वाहनासह तब्बल ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हतगड-अभोणा मार्गावर मद्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ,अधिक्षक मनोहर अंचुळे आणि मुख्यालय उपअधिक्षक भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या पथकाने हतगड शिवारात सापळा लावला.  अभोणा फाटा येथे पथकाने बोलेरो टेम्पो अडवून तपासणी केली असता त्यात टँगो या देशी दारूची १६२ खोकी आढळून आली. पथकाने दोघांना बेड्या ठोकत वाहनासह दारू असा सुारे ११ लाख ४ हजार ३५२ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुरगाणा येथील दोन जणांना अटकही केली आहे. त्यात अल्केश सुरेश एखंडे (२८ रा.धोडांबे – बोरगाव ता.सुरगाणा) व  अनिल चंदर महाले (२० रा.गांधीनगर,सुरगाणा) यांचा समावेश आहे. संशयितांच्या अटकेने दारू तस्करांची मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एस.एस.रावते जवान गोकुळ शिंदे,लोकेश गायकवाड,विठ्ठल हाके,भाऊसाहेब घुले,युवराज रतवेकर आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनमाड – दूरसंचार कॉलनीत चोरी करणारे ३ जण गजाआड, एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

फडणवीस रुग्णालयातून घरी परतले, सात दिवस ‘होम आयसोलेशन‘मध्ये राहणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201104 WA0049

फडणवीस रुग्णालयातून घरी परतले, सात दिवस ‘होम आयसोलेशन‘मध्ये राहणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Gyj9FwXXMAAG8KV

भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावाची केली घोषणा…

ऑगस्ट 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 17, 2025
Untitled 31

निरोप समारंभादरम्यान गाणे सादर करणे तहसीलदाराला पडले महागात,तत्काळ निलंबित करण्याचे आदेश…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

TAIT..शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा उद्या निकाल

ऑगस्ट 17, 2025
Screenshot 2025 08 17 175747

राज्यात पुढील २४ तासासाठी या भागात रेड अलर्ट…

ऑगस्ट 17, 2025
Kia Carens Clavis 2

या कारमेकर कंपनीच्या ईव्‍हीने २१,००० बुकिंगचा टप्‍पा केला पार…

ऑगस्ट 17, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011