नवी दिल्ली – महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि छत्तीसगड या आठ राज्यात दैनंदिन रुग्णांची मोठ्या संख्येने नोंद होत आहे. नव्या रुग्णांपैकी 84.5% रुग्ण या आठ राज्यात आहेत.
गेल्या 24 तासात 68,020 नव्या रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 40,414 नव्या रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकमध्ये 3,082 तर पंजाबमध्ये 2,870 नव्या रुग्णांची नोंद झाली.
भारतात आज एकूण सक्रीय रुग्णसंख्या 5,21,808 आहे. भारतातली सध्याची सक्रीय रुग्ण संख्या ही एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 4.33% आहे.
देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या 6 कोटीपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 9,92,483 सत्राद्वारे 6.05 कोटीहून अधिक (6,05,30,435) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
HCWs
|
FLWs
|
45 to <60 years with Co-morbidities
|
Over 60 years
|
Total
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
1st Dose
|
81,56,997
|
51,78,065
|
89,12,113
|
36,92,136
|
67,31,223
|
2,78,59,901
|
6,05,30,435
|
Date:28th March,2021
|
HCWs
|
FLWs
|
45to<60yearswithCo-morbidities
|
Over60years
|
Total Achievement
|
1stDose
|
2ndDose
|
1stDose
|
2nd Dose
|
1stDose
|
1stDose
|
1stDose
|
2ndDose
|
4,189
|
2,468
|
22,067
|
39,387
|
57,561
|
1,34,981
|
2,18,798
|
41,855
|
भारतात 1,13,55,993 कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 94.32% आहे.
गेल्या 24 तासात 32,231 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
महाराष्ट्रात एका दिवसातले सर्वात जास्त म्हणजे 17,874 रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासात 291 मृत्यूंची नोंद झाली.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 108 मृत्यूंची नोंद झाली.
* * *