– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत 33.27 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
– देशात गेल्या 24 तासात 45,951 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
– देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ही संख्या 5,37,064 इतकी आहे.
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्येच्या 1.77% इतकी आहे.
– देशात आतापर्यंत एकूण 2,94,27,330 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
– गेल्या 24 तासात 60,729 रूण कोविडमुक्त झाले
– सलग 48 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
– रुग्ण बरे होण्याचा दर 96.92% झाला आहे.
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी (रूग्ण संक्रमणाचा) दर 5% पेक्षा कमी झाला असून सध्या हा दर 2.69%
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.34%, सलग 23 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी
– चाचण्यांच्या क्षमतेत अधिक वाढ झाली असून आतापर्यंत एकूण 41.01 कोटी चाचण्या करण्यात आल्या.