रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देव आनंद यांची होती ही अधुरी प्रेमकहाणी 

by India Darpan
डिसेंबर 7, 2020 | 12:00 pm
in मनोरंजन
0

मुंबई – चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून ओळखले जाणारे देवानंद हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींची नेहमी चर्चा होते. यातीलच एक किस्सा सुरैया हिचा. नुकतीच देवानंद यांची नववी पुण्यतिथी झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक आठवण.
अभिनेत्री सुरैय्यावर त्यांचे असलेले प्रेम, आणि त्याचा अत्यंत वाईटरित्या झालेला अंत हे कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही. ‘विद्या’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली. सुरैया ही त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, तर देवानंद नवखे. सुरैय्याकडे अनेक गाड्या होत्या तर देवानंद शूटिंगसाठी सेटवर चालत यायचे. त्यांचा आत्मविश्वास सुरैय्याना खूप भावला होता.
Eahf9dTUcAEO8XF
आपल्या ‘romansing with life’ या पुस्तकात देवानंद यांनी या सगळ्याबाबत लिहिले आहे. ‘विद्या’ चित्रपटाच्या सेटवर देवानंद सुरैय्यासोबत फ्लर्ट करत असत. या दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. पण सुरैय्याच्या आजीला हे नाते मान्य नव्हते. ती सुरैय्यासोबत कायमच हजर असे. पण एक दिवस काही कारणामुळे आजीला घरी जावे लागले. हीच संधी साधून देवानंद सुरैय्याच्या मेकअप रूममध्ये घुसले. जवळपास पाऊण तास ते दोघे गप्पा मारत होते. देवानंद यांनी तिला लग्नाची मागणी घातली आणि एक अंगठी देखील तिला दिली. पण, सुरैय्याच्या आजीला हे जेंव्हा कळलं, तेंव्हा ती भयंकर चिडली. आणि तिने ही अंगठी समुद्रात फेकून दिली. आणि या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत झाला.
C7TP z2VAAALArz
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशोदेशीचे अजब कायदे; वाचून तुम्हीही व्हाल थक्क…

Next Post

उद्योग विस्ताराचा भूखंड त्रयस्थास हस्तांतरित करण्याचा डाव, उद्योजक कर्डक यांचा आरोप

India Darpan

Next Post
IMG 20201207 WA0024

उद्योग विस्ताराचा भूखंड त्रयस्थास हस्तांतरित करण्याचा डाव, उद्योजक कर्डक यांचा आरोप

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011