देवळा : देवळा ग्रामीण रुग्णालयात ५० खाटांचे डीसीएचसी सेंटर सुरू करण्यासाठी संपूर्ण रुग्णालय अधिग्रहित करण्याचे आदेश घटना व्यवस्थापक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तथा मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!