नाशिक – देवळाली येथे अज्ञात चोरटयांनी संदीप शिंदे यांचे राहते घरातून ७५ हजार रुपये किमतीचे सोने तर २० हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे १ वाजता घडली. विजय नगर परिसरातील न्यू पंचरत्न सोसायटी मध्यरात्रीनंतर ही चोरी झाल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरुन आढळले.
या चोरी प्रकरणी शिंदे यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्य़ादीत शिंदे यांनी म्हटले आहे की, ड्युटीवरून घरी आल्यानंतर हा प्रकार नजरेस पडला. घरातील अन्य सदस्य आदल्या दिवशी सांयकाळी बहिणीचा वाढदिवस असल्याने घरास कुलूप लावून बाहेर गेले होते. याप्रकरणी पोलिस स्थानकात भादंवि कलम ४५४,४५७,१८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार प्रशांत डांगळे करीत आहे.
या चोरीनंतर सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक संदेश पाडवी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, तानाजी भोर यांनी भेट देत पाहणी केली.