बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवळाली गावात वाहनांची तोडफोड   

by India Darpan
जुलै 28, 2020 | 9:57 am
in संमिश्र वार्ता
0
10479155 10155650076655271 9004913061397133390 n

  नाशिक : जुन्या भांडणाच्या कुरापतीतून टोळक्याने एकास मारहाण करत वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार सोमवारी (दि.२७) देवळाली गावात घडला.
सनी चटोले, शंकर गायकवाड, साहिल मांगकाली (रा. रोकडोबावाडी, नाशिकरोड) अशी मारहाण करणार्‍या संशयितांचे नाव आहे. याप्रकरणी संदिप राजेंद्र बागडे (वाल्मिकनगर, देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयितानी जुन्या कुरापतीतून  बागडे यांच्या शेजारी राहणार्‍या गौतम गडीवाल यास मारहाण करत असताना बागडे भांडण सोडवण्यासाठी गेले होते. याचा राग आल्याने संशयितांनी बागडे यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली तसेच त्यांची कारच्या काचांवर दगड तसेच बाटल्या फेकून तोडफोड केली. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षवर दगड फेकून मारत काच फोडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक पी.ए. परदेशी करत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मिशन मळ्यात कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला   

Next Post

तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
NPIC 202072815261

तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011