देवळाली कॅम्प – देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे वतीने जेष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र महून आनंदभवन येथे २० लाख रुपये खर्चाची इमारत उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन रविवार दिनांक ७ रोजी सकाळी १० वाजता मिठाई स्ट्रीट ,देवळाली कॅम्प येथे होणार आहे
जेष्ठ नागरिक संघाची गेल्या १० वर्षांपासूनची मागणी खऱ्या अर्थाने पूर्ण होत असून रविवारी सकाळी खासदार हेमंत गोडसे यांचे हस्ते भूमिपूजन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॅन्टोमेंट उपाध्यक्ष सचिन ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराज बिरमानी,आमदार सरोज अहिरे, कॅन्टोमेंट मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांचे सह नगरसेवक बाबुराव मोजाड,भगवान कटारिया, कावेरी कासार,प्रभावती धिवरे,आशा गोडसे, मीना करंजकर आधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जेष्ठ नागरिक सह देवळाली कॅम्प शहर वासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कवसल्या मुळाणे,अब्दुल च्यावन,सीमा राऊत,रमण कहार, किसन पेटारे,उज्वला देशमुख, निर्मला वाघुलकर,चंद्रप्रभा केदारे, सह सदस्य यांनी केले आहे