नाशिक – देवळालीमध्ये महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या हार्मनी होम्स येथे गेल्या सतरा दिवसापूर्वी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. बघा VDO
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011