गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी – वरिष्ठ महाविदयालयीन शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे  लेखणी बंद अंदोलन

by India Darpan
सप्टेंबर 26, 2020 | 7:09 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200926 WA0093

दिंडोरी – महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व विद्यापीठातील तसेच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरूवार (दि.२४) पासून राज्यस्तरीय लेखणी बंद व अवजार बंद अंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनात नाशिक विभागातील क्रांतिवीर व्ही.एन.नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नाशिक व दिंडोरी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या  स्थानिक शाखेतील पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी महासंघाने पुकारलेल्या अंदोलनात सहभाग घेतला आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गातील ७० टक्के कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग यांना लागु न होणे, सेवाअंतर्गत आशवासीत प्रगती योजनेचे फायदे पूर्वीप्रमाणेच पुन्हा पुर्वलक्षी प्रभावाने लागु करणे, सातवा वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरीत लागु करणे आदी मागन्यांसाठी राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या वतीने हे लेखणी व अवजार बंद अंदोलन करण्यात आलेले आहेत.यामध्ये महाराष्ट राज्यातील सर्व विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे. नाशिक शहर व नाशिक ग्रामिण मधील विविध महाविद्यालयातील सुमारे ४५०० अनुदानित शिक्षकेत्तर कर्मचारी या अंदोलनात सहभागी झाले आहेत.व्ही.एन.नाईक महाविद्यालयात सदरचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक शाखचे विवेक गामणे,राजेंद्र तिवडे,प्रदिप दरगोडे,सोमनाथ धात्रक,ज्ञानेश्वर सांगळे,रावसाहेब आव्हाड यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी – बियाणे-कटींग्ज एक्सचेंज उपक्रमास प्रतिसाद

Next Post

थोर भारतीय गणिती – भाग ३ – शकुंतला देवी

India Darpan

Next Post
IMG 20200926 WA0023 e1601126135816

थोर भारतीय गणिती - भाग ३ - शकुंतला देवी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011