रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी – नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक

by India Darpan
डिसेंबर 27, 2020 | 11:44 am
in स्थानिक बातम्या
0
congress

दिंडोरी : तालुका काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक मंगळवार २९ डिसेंबर रोजी दोन वाजता दिंडोरी पंचायत समिती हॉल येथे येथे आयोजित केली आहे. या बैठकीत आगामी ग्रामपंचायत, दिंडोरी नगरपंचायत  निवडणुका बाबत रणनीती ठरविणे, उमेदवार चाचपणी तसेच आघाडी की स्वबळावर निवडणूका लढवायच्या याबाबत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी योगेंद्र पाटील, दिंडोरी प्रभारीजिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिगंबरजी गीते, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ सुनीताताई चारोस्कर, पंडितराव गायकवाड,  प्रांतिक सदस्य प्रकाश पिंगळ, नगरसेविका शैलाताई उफाडे, मोहनराव महाले, प्रितम देशमुख, दिलीपराव शिंदे, नामदेवराव राऊत शांताराम खांदवे, शिवाजी कोळेकर, कचरूपा गांगुर्डे, बब्बू शेख, बंटी सैय्यद, डॉ दिप्तीताई गायकवाड, जयराम गवळी गुलाबराव गांगुर्डे, असिफ आत्तार शहबाज अत्ता,र पारुताई डबाळे, शामराव गवारे, दशरथ महाले,  यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित राहणार आहे. तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या इच्छुक उमेदवारांनी  उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनीलभाऊ आव्हाड, कार्याध्यक्ष वाळू जगताप, शहर काँग्रेसचे अध्यक्ष गुलाबतात्या जाधव, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसंतराव कावळे, अनुसूचित सेलचे तालुकाध्यक्ष पोपटराव चौघुले यांनी केले आहे.  बैठक दोन वाजता दिंडोरी पंचायत समिती हॉल येथे होईल तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सुनिल आव्हाड यांनी केले आहे.
no photo
ReplyForward
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आंबोली घाटात कारमधून अवैध दारु वाहतूक, ५ लाख  ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त

Next Post

देवळाली कॅम्प – कोविड योद्धयांनी केलेली सेवा ही राष्ट्रसेवाच -आमदार रोहित पवार

India Darpan

Next Post
DSC 0188 1 scaled

देवळाली कॅम्प - कोविड योद्धयांनी केलेली सेवा ही राष्ट्रसेवाच -आमदार रोहित पवार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011