दिंडोरी – दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासा साठी ,त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन दिंडोरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी केले.
समावेशीत शिक्षण पंचायत समिती दिंडोरी,सोशल नेटवर्किंग फोरम,शालेय पोषण आहार विभागाच्या संयुक्त विद्यमाने गट साधन केंद्र पंचायत समिती दिंडोरी येथे दिव्यांग विद्यार्थी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना भास्कर कनोज बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शालेय पोषण आहार अधिक्षक रुपाली पगार,सोशल नेटवर्किंग फोरमचे दिंडोरी तालुका समन्वयक जयदीप गायकवाड, समावेशीत विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मान्यवरांचा सत्कार विशेष शिक्षक समाधान दाते,अश्विनी जाधव ,दीपक पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन केला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी केले. दिंडोरी तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्या साठी विविध सेवा सुविधा देण्याबरोबरच विविध उपक्रम राबविले जात असल्याचे नमूद केले. कोरोना काळात विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन चित्रकला,वेशभुषा,गायन,नृत्य स्पर्धा आयोजित करून कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न दिंडोरी शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आला.
सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रमोदजी गायकवाड यांच्या संकल्पनेतुन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या स्पर्धांना, कलागुणांना बक्षीस रूपी ट्राँफी सन्मानपूर्ण देण्यात आली. फोरमचे दिंडोरी तालुका समन्वयक जयदीप गायकवाड यांनी फोरमच्या कार्याविषयी माहिती दिली.विशेष शिक्षक समाधान दाते यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी अधिकाधिक वाव देण्याची गरज असल्याचे नमूद केले.याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
1) चित्रकला लहान गट प्रथम क्रमांक अथर व विश्वनाथ वाघ
2) चित्रकला लहान गट द्वितीय क्रमांक ओमकार कोकाटे
3) चित्रकला लहान गट तृतीय क्रमांक संचिता ज्ञानेश्वर झनकर
1)चित्रकला मोठा गट प्रथम क्रमांक गौरी संतोष डम्बाळे
2) चित्रकला मोठा गट द्वितीय क्रमांक करण रमेश बेंडकुळे
3)चित्रकला मोठा गट तृतीय क्रमांक प्रकाश सुनील वाघ
1) वेशभुषा लहान गट प्रथम
क्रमांक साक्षी सचिन देशमुख
2)वेशभुषा लहान गट द्वितीय क्रमांक ओमकार गणेश जाधव
3)वेशभुषा लहान गट तृतीय क्रमांक सार्थक गुलाब ढगे
1)वेशभुषा मोठा गट प्रथम क्रमांक ओमकार प्रकाश पाटील
2)वेशभुषा मोठा गट द्वितीय क्रमांक तन्मय कैलास गवारी
3)वेशभुषा मोठा गट तृतीय क्रमांक समीक्षा कैलास गांगुर्डे
1) गायन स्पर्धा प्रथम क्रमांक तेजस्विनी संजय चौधरी
2)गायन स्पर्धा द्वितीय क्रमांक रिमझिम राकेश पवार
3)गायन स्पर्धा तृतीय क्रमांक मयुर राजेंद्र आहेर
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समाधान दाते,दीपक पाटील,कल्पना गवळी,रिना पवार,अश्विनी जाधव, पौर्णिमा दीक्षित आदींनी परिश्रम घेतले.