मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी- ऑनलाइन  शिष्यवृत्तीचा घोटाळा करणाऱ्या वर कारवाईसाठी पोलीस महानिरीक्षकांना निवेदन

by India Darpan
फेब्रुवारी 3, 2021 | 12:03 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210203 WA0036 1

दिंडोरी- ऑनलाइन  शिष्यवृत्तीचा घोटाळा झाला असून सदर दोषींवर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य विदयार्थी विकास संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस महानिरीक्षक दिघावकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की,  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ३२० विदयार्थ्यांच्या  झालेल्या शिष्यवृत्तीतील ऑनलाइन घोटाळा करणाऱ्या वर कारवाई व्हावी,  शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी व्हावा, विदयार्थ्यांना न्याय मिळावा ,ते हक्काच्या शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये असे म्हटले आहे. हे निवेदन देतांना संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे ,मोहन वाघेरे, शशिकांत शार्दूल, निकेतन जाधव, गोकुळ शिंदे, भूषण पवार  उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रात महाविद्यालय या तारखेपासून सुरू होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Next Post

साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरु, तीन हजार नोंदणी शुल्क

India Darpan

Next Post
20210130 184214

साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरु, तीन हजार नोंदणी शुल्क

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011