बुधवार, जुलै 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी – आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबासाठी उभारी 

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 9, 2020 | 1:33 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201009 WA0014

दिंडोरी : आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपते. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणुन महसुल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबासाठी ‘उभारी’ हा कार्यक्रम राज्यासह दिंडोरी तालुक्यात राबविला आहे. या कार्यक्रमांतर्गत कोऱ्हाटे येथील बापु दिंगबर कदम या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी शासनाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट देऊन कुटूंबाच्या अडचणी समजुन घेऊन त्या तात्काळ सोडुन त्यांना ‘उभारी’ देण्याचा प्रयत्न केला.
महसुल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला उभारी देण्यासाठी २  ते ९ आँक्टोंबर या कालावधीत शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाची भेट घ्यावी, त्यांची सद्यपरिस्थिती समजुन घेत त्या कुटूंबाला शासनाच्या कोणकोणत्या योजनाचा लाभ देता येईल, हे निश्चित करुन त्यानुसार त्यांना लाभ देण्यासाठी ‘उभारी’ हा कालबध्द कार्यक्रम सुरु केलेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिंडोरी उपविभागीय अधिकारी  संदिप आहेर यांनी सुक्ष्मनियोजन केले असुन, त्याअंतर्गत त्यांनी तालुक्यात उपविभागीय समिती गठीत केलेली आहे. त्यासाठी दिंडोरी तालुक्याचे तहसिलदार, सहाय्यक निबंधक, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, व नायब तहसिलदार यांची समितीत नियुक्ती केलेली आहे.
कोऱ्हाटे येथील आत्महत्याग्रस्त कुटूंबास उपविभागीय अधिकारी श्रीमती ज्योती कावरे यांचे मार्गदर्शनाखाली आज दिंडोरी तालुक्याचे तहसिलदार पंकज पवार, सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने, गटविकास अधिकारी  चंद्रकांत भावसार, आदीनी भेट देऊन त्यांची आर्थिक स्थिती तसेच शासन दरबारी प्रलंबित कामे , अडचणी समजुन घेतल्या. अशा प्रकारे तालुक्यात झालेल्या ३१ आत्महत्याग्रस्त कुटूंबांना भेटण्यासाठी तालुक्यातील अधिकाऱ्यांचे पथके निर्माण केली असुन, ते  २ ते ९ आँक्टोंबर या कालावधीत सर्व आत्महत्याग्रस्त कुटूंबांच्या समस्या जाणुन घेऊन त्यांना ‘उभारी’ देणार असल्याने तहसिलदार  पंकज पवार यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (पुण्यतिथी विशेष लेख)

Next Post

MPSC परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
MPSC e1699629806399

MPSC परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या,गुरुवार, २४ जुलैचे राशिभविष्य

जुलै 23, 2025
Screenshot 20250723 202955 Collage Maker GridArt

संजय राऊतांनी सरन्यायाधीश गवई यांना पाठवले नरकातील स्वर्ग पुस्तक….

जुलै 23, 2025
IMG 20250723 WA0286 1

नाशिक जिल्हा परिषदेतील या विभागातील १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती

जुलै 23, 2025
election 1

बिहारच्या मतदार यादीत १८ लाख मृत, २६ लाख स्थलांतरित व इतके लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार…

जुलै 23, 2025
rain1

राज्यात या भागात २५-२६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज…नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जुलै 23, 2025
election11

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक…निवडणूक आयोगाने सुरू केली प्रक्रिया

जुलै 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011