शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरीत जोरदार पाऊस. धरणसाठा ७१ टक्क्यांवर

by India Darpan
सप्टेंबर 5, 2020 | 1:59 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200818 WA0042

दिंडोरी – तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणसाठा तब्बल ७१ टक्क्यांवर गेला आहे. पुणेगाव धरण ९५ टक्के भरल्याने धरणाच्या तीन गेट मधून ४५० क्युसेस पाण्याचा विसर्ग उनंदा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ओझरखेंड धरण्याच्या पाणीपातळीत वाढ होऊन ओझरखेंड धरण ६०.८५ टक्के इतके भरले आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागांमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजता वळीव स्वरूपाचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे करंजवण धरणामध्ये एकाच दिवशी ७ % पाणी वाढले आहे. त्यामुळे करंजवणचा पाणीसाठा ७५.०२ टक्के इतका झाला आहे. तर पालखेंड धरण ८८% भरले असून  या धरणाचे पाणी कॅनाल द्वारे सोडण्यात आले आहे. वाघाड धरणाचा पाणीसाठा ८०.५२ इतका झाला आहे असून सर्वात कमी म्हणजे २७.६०% पाणीसाठा तीसगाव धरणाचा आहे तीसगाव गळता सर्व धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे.
तालुक्यात एकूण ७५६ मिमी पाऊस पडला असून यंदाची सरासरी गाठली आहे. दिडोरी तालुक्यातील सात विभागापैकी आतापर्यत सर्वात जास्त पाऊस ननाशी विभाग (१२७८ मिमी) पडला असून वरखेडा विभागात (१०१०) कोशिंबे विभागात (८०४) उमराळे विभाग (७१५) वणी विभाग (५८६) दिंडोरी विभाग (५०७) तर सर्वात कमी पाऊस मोहाडी विभाग (३९५) इतका पाऊस झाला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आधी टीका आता एकत्रित काम करण्याची इच्छा; भाजपला उपरती

Next Post

कोरोना काळात लाडशाखीय वाणी समाजाने जपली सामाजिक बांधिलकी

Next Post
IMG 20200905 WA0039

कोरोना काळात लाडशाखीय वाणी समाजाने जपली सामाजिक बांधिलकी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011