रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दानशूरांनो पुढे या; राविकाँचे आवाहन

by India Darpan
सप्टेंबर 18, 2020 | 9:48 am
in स्थानिक बातम्या
0
ebd943ab 0ac0 4254 baf6 732d4f6f5d9a

नाशिक – राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने “कोव्हिड विद्यार्थी पालक अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोंना विषाणूला बळी पडले आणि दुर्दैवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या एकूण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.

शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोना आजारामुळे दगावले आहेत अशा विद्यार्थी मित्रांवर आज दु:खाचा  डोंगर कोसळला आहे. त्यांना मदतीचा हात आपण द्यायला हवा ही सामाजिक जबाबदारी समजून घेत राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वात हे अभियान नाशिक शहरात राबविण्यात येत असून समाजातील दानशूर व्यक्ती सक्रिय सहभाग घेत आहेत. अशा गंभीर प्रसंगी जमेल तशी मदत या विद्यार्थ्यांना करण्याची गरज असून फार्मसी, इंजिनियरिंग, लॉं, वैद्यकीय अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक पाऊल पुढे येऊन नाशिक शहरातील दानशूर व्यक्तींनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा, असे आवाहन रा. वि. काँग्रेस चे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आले ना भो! अॅपलचे भारतीय स्टोअर २३ सप्टेंबरपासून; टीम कूक यांची घोषणा

Next Post

सिडको बनला नवा हॉटस्पॉट; १५ दिवसात वाढले तब्बल एवढे रुग्ण

Next Post
corona 8

सिडको बनला नवा हॉटस्पॉट; १५ दिवसात वाढले तब्बल एवढे रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011