नाशिक – मेरी येथील सहायक संचालक अमसिद्ध तिपन्ना पांढरे यांना दहा हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून या अधिका-याने २५ हजाराची लाच मागितली होती. पण, त्यानंतर १० हजार रुपये त्याने घेतले व तो लालुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. याबाबतची सविस्तर माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे..
सापळा कारवाई
▶️ *युनिट -* नाशिक.
▶️ *तक्रारदार-*
पुरुष, वय – 50 वर्ष, पोलीस हवालदार, रा. नाशिक, जि. नाशिक.
▶️ *आरोपी-*
अमसिद्ध तिपन्ना पांढरे, वय – 41 वर्ष, सहाय्यक संचालक, विषशास्त्र विभाग, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नाशिक, जिल्हा – नाशिक . वर्ग-1
▶️ *लाचेची मागणी-* 10,000/-₹
▶️ *लाच स्विकारली-* 10,000/₹
▶️ *हस्तगत रक्कम-* 10,000/रु,
▶️ *लाचेची मागणी -*
ता. 28.12.2020
▶️ *लाच स्विकारली -*
ता. 28.12.2020
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार यांच्याकडे चौकशीसाठी असणाऱ्या अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्यातील व्हिसेरा तपासणीकामी जमा करण्यास विलंब झालेला असल्याने सदर व्हिसेरा तपासणीकामी फॉरेन्सिक लॅब, नाशिक येथे जमा करून घेण्याकरिता आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे दिनांक 28.12.2020 रोजी 10,000/- ₹. लाचेची मागणी करुन नमूद लाचेची रक्कम दिनांक 28.12.2020 रोजी नाशिक शहरातील विषशास्त्र विभाग, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे स्विकारली म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. ▶️ *सापळा अधिकारी*
प्रभाकर कारभारी निकम, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक.
▶️ *सह अधिकारी -*
संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक.
▶️ *सापळा पथक -*
पोना. नितीन कराड, पोना. प्रभाकर गवळी, पोना. प्रवीण महाजन, पोना. प्रकाश डोंगरे व चालक पोह. संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक- लाप्रवि, नाशिक.
▶ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*2)* मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
३) मा.श्री दिनकर पिंगळे सो, पोलीस उपअधीक्षक, वाचक, लाप्रवि, नाशिक.
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
मा. अपर गृह सचिव, गृह विभाग, मुंबई महाराष्ट्र.
—————————— ——–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
▶️ *युनिट -* नाशिक.
▶️ *तक्रारदार-*
पुरुष, वय – 50 वर्ष, पोलीस हवालदार, रा. नाशिक, जि. नाशिक.
▶️ *आरोपी-*
अमसिद्ध तिपन्ना पांढरे, वय – 41 वर्ष, सहाय्यक संचालक, विषशास्त्र विभाग, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नाशिक, जिल्हा – नाशिक . वर्ग-1
▶️ *लाचेची मागणी-* 10,000/-₹
▶️ *लाच स्विकारली-* 10,000/₹
▶️ *हस्तगत रक्कम-* 10,000/रु,
▶️ *लाचेची मागणी -*
ता. 28.12.2020
▶️ *लाच स्विकारली -*
ता. 28.12.2020
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार यांच्याकडे चौकशीसाठी असणाऱ्या अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्यातील व्हिसेरा तपासणीकामी जमा करण्यास विलंब झालेला असल्याने सदर व्हिसेरा तपासणीकामी फॉरेन्सिक लॅब, नाशिक येथे जमा करून घेण्याकरिता आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे दिनांक 28.12.2020 रोजी 10,000/- ₹. लाचेची मागणी करुन नमूद लाचेची रक्कम दिनांक 28.12.2020 रोजी नाशिक शहरातील विषशास्त्र विभाग, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे स्विकारली म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
प्रभाकर कारभारी निकम, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक.
▶️ *सह अधिकारी -*
संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक.
▶️ *सापळा पथक -*
पोना. नितीन कराड, पोना. प्रभाकर गवळी, पोना. प्रवीण महाजन, पोना. प्रकाश डोंगरे व चालक पोह. संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक- लाप्रवि, नाशिक.
▶ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*2)* मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
३) मा.श्री दिनकर पिंगळे सो, पोलीस उपअधीक्षक, वाचक, लाप्रवि, नाशिक.
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
मा. अपर गृह सचिव, गृह विभाग, मुंबई महाराष्ट्र.
——————————
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*