शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्र्यंबकेश्वरच्या तृप्ती धारणे भाजपा जिल्हा चिटणीस

by India Darpan
ऑगस्ट 27, 2020 | 3:31 pm
in स्थानिक बातम्या
1
trupti dharne 1

त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त आणि त्र्यंबक नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ.तृप्ती पंकज धारणे यांची भाजपाच्या जिल्हा चिटणीस पदावर नियुक्ती झाली आहे. तृप्ती धारणे यांचे त्र्यंबकेश्वर शहरात अभिनंदन होत आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या त्या विश्वस्त आहेत त्याच प्रमाणे २०१२ मध्ये नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाच्या चिन्हावर त्या बिनविरोध निवडून गेलेल्या नगरसेविका राहिल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाच्या एकमेव नगरसेविका होत्या आणि त्यांना नगराध्यक्षपद भुषविण्याची संधी मिळाली होती. जून २०१८ पासून त्या त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टवर विश्वस्त आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी जाहीर केलेल्या कार्यकारीणी मध्ये तृप्ती धारणे यांची चिटणीस पदावर नियुक्ती झाली आहे. तसेच नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर हे कायम निमंत्रीत सदस्य म्हणून आणि नगरसेवक शामराव गांगपुत्र आणि कमलेश जोशी यांना जिल्हा कार्यकारीणी सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. या सर्वांचे शहरात अभिनंदन होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आशेवाडी शिवारात दुचाकी व कंटेनरमध्ये अपघात; नाशिकरोडचे दाम्पत्य ठार

Next Post

नाशिक कोरोना अपडेट-१०३९ नवे बाधित. ५४७ बरे झाले. २१ मृत्यू

Next Post
corona 8

नाशिक कोरोना अपडेट-१०३९ नवे बाधित. ५४७ बरे झाले. २१ मृत्यू

Comments 1

  1. सौ.प्रसन्ना प्रफुल्ल कुलकर्णी. निफाड says:
    5 वर्षे ago

    हार्दिक अभिनंदन तृप्ती, खुप खुप शुभेच्छा

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011