गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या निकालाचे पुनर्विलोकन करा; राविकाँचे निवेदन

by Gautam Sancheti
सप्टेंबर 17, 2020 | 1:23 am
in स्थानिक बातम्या
0
93eb929a c326 4d7b 8841 e5cac2995fba

नाशिक – विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे पुनर्विलोकन करावे असे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड.गौरव गोवर्धने व कार्याध्यक्ष किरण फडोळ यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र समन्वयक प्रशांत टोपे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९-२० च्या शैक्षणिक वर्षात कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वच कोर्सेस च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा वगळता अगोदरच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना ५०% अंतर्गत मूल्यमापन आणि ५०% मागील वर्षातील गुणांची सरासरी असे सूत्र लावत सर्व विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले आहेत. मात्र विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या आणि २०१४ च्या पॅटर्न प्रमाणे अभ्यासक्रम असलेल्या  विद्यार्थ्यांना १०० गुणांची लेखी परीक्षा असल्या कारणाने त्यांना अंतर्गत मुल्यमापन होऊ शकत नाही. असे असताना विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांसाठी कोणते सूत्र वापरण्यात आले याचे स्पष्टीकरण  जाहीर नकरता विद्यापीठाकडून विधी च्या २०१४ च्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले. या निकालांमध्ये जवळपास ७०% विद्यार्थी अनुउत्तीर्ण  करण्यात आले आहे. एकप्रकारे या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या निकालाचे पुनर्विलोकन करून या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतीत विद्यापीठाने तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तुषार जाधव, गोरख ढोकणे, रमीज पठाण, गोरक्ष जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नमो ग्रुप फाऊंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. देवेंद्र खैरनार

Next Post

शेतकरी संघटनेच्यावतीने गनिमी कावा करत चक्काजाम आंदोलन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
Next Post
IMG 20200916 WA0032

शेतकरी संघटनेच्यावतीने गनिमी कावा करत चक्काजाम आंदोलन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011