नवी दिल्ली – तेजस या लढाऊ विमानाच्या निर्मितीचे काम हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ला देण्यात आले आहे. तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा देशभरातील संरक्षण उद्योगांना कसा आणि किती फायदा होणार आहे, याची माहिती एचएएलने जाहिर केली आहे. देशात किती रोजगार उपलब्ध होणार, किती गुंतवणूक होणार, कुठल्या शहरांना फायदा होणार याची माहिती त्यात देण्यात आली आहे.
बघा हा माहितीपूर्ण नकाशा