तुमची रास जर मकर, कुंभ किंवा मीन असेल तर हे अवश्य वाचा
जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या एकूणच स्वभाव व कार्य शैलीत छोटे छोटे बदल केल्यास आपण जरूर यशस्वी होतो.
जर आपले मकर रास उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा नक्षत्र असेल तर
-
आपण योग्य वेळीच आपणास न समजलेल्या संकल्पना समजून घेतल्या पाहिजे.
-
स्वभावामध्ये थोडा स्मार्टनेस आणणे गरजेचे आहे.
-
चारचौघांमध्ये संकोच न करता आपले विचार स्पष्टपणे मांडावे.
-
आपण करीत असलेले प्रयत्न हे वरिष्ठांच्या वेळोवेळी नजरेत आणून देणे गरजेचे आहे.
-
आपल्या शांत स्वभावामुळे आपल्याबद्दल चुकीचा समज होऊ नये याची काळजी घ्यावी.
-
आपण संपूर्ण अभियान पेलून नेतात, परंतु किरकोळ घटनांमुळे आपणास ते श्रेय मिळत नाही. त्याची पण काळजी घ्यावी.
-
पंडित दिनेश पंत
इ मेल – Siddhithombare07721@gmail.com
********
जर आपली कुंभ रास धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा नक्षत्र असेल तर
-
आपण स्वतःला कोणत्याही बाबतीत कमी समजणे सोडून द्यावे.
-
इतरांसारखाच सर्व क्षमता आपल्यामध्ये आहेत हे स्वतःला सांगावे.
-
स्वतःला अपडेट ठेवावे.
-
प्रत्येक वेळी फक्त मेहनत करूनच आपण यशस्वी होऊ, असे नसते.
-
काही ठिकाणी स्मार्ट वर्क पण गरजेचे असते.
*******
-
जर आपली मीन रास पूर्वा, भाद्रपदा, उत्तराभाद्रपदा किंवा रेवती नक्षत्र असेल तर
-
आपण एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये हात टाकू नये.
-
कुठल्या तरी ऐका क्षेत्रामध्ये परिपूर्णता मिळवावी.
-
नाहीतर JACK OF ALL TRADE असे होऊ शकते.
-
खर्चिक स्वभाव आपण बदलला पाहिजे.
-
आर्थिक परिस्थितीचे दीर्घकालीन लॉजिक लावले पाहिजे.
-
प्रत्येक गोष्ट लाईटली घेण्याचा स्वभाव बदलला पाहिजे.
-
हे बदल आपण आपल्या स्वभावात केल्यास आपण जरूर यशस्वी व्हाल….