सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तुमचा फिटनेस मंत्रा सांगा थेट मोदींना !

by India Darpan
सप्टेंबर 23, 2020 | 9:32 am
in संमिश्र वार्ता
0
FIT INDIA

नवी दिल्ली – हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान मोदी यांनी गेल्यावर्षी ‘फिट इंडिया’ची घोषणा केली. याअंर्तगत निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने यंदाच्या वर्षी ‘फिट इंडिया’ अंतगर्त पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या काळात आरोग्याची काळजी घेणे प्रार्थनीय असल्याने कार्यक्रमासाठी आवश्यक सूचना तसेच माहितीपर टिप्स पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने सूचना आणि टिप्स पाठवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विषयक कार्यक्रमात संबंधित क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. यासाठी फिट इंडिया डायलॉग मागवण्यात आले आहेत. विद्यार्थी, कर्मचारी, उद्योजक व इतर सर्व क्षेत्रात काम करणाऱ्यांना यात सहभागी होता येणार आहे. यात आरोग्य विषयांवर चर्चा होणार आहेत. आरोग्यविषयांवर आपले विचार आणि टिप्सचा यात समावेश असला पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी २४ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून अधिक माहितीसाठी https://www.mygov.in/group-issue/inviting-suggestions-pm-narendra-modis-fit-india-dialogue-24th-september-2020/?s=08 येथे भेट द्यावी.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कंपनीच्या धुरामुळे श्रमिकनगरवासिय त्रस्त; पालकमंत्र्यांकडे धाव

Next Post

सरकार पर्यटन उद्योगाला गांभिर्याने कधी घेणार? 

India Darpan

Next Post
ee1

सरकार पर्यटन उद्योगाला गांभिर्याने कधी घेणार? 

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011