सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘ती’ रिक्षात बसली; अनेकांनी ओळखल्याने लपवला चेहरा (व्हिडीओ)

by India Darpan
फेब्रुवारी 3, 2021 | 10:58 am
in मनोरंजन
0

मुंबई – बहू हमारी रजनीकांत या सुपरहीट मालिकेतून अभिनेत्री रिद्धिमा पंडीत घराघरांत पोहोचली होती. रिद्धिमाने या मालिकेत रोबोटची भूमिका गाजवली होती. मात्र ही सिरीयल बंद झाल्यानंतर रिद्धिमाची फारशी चर्चा नव्हती. परंतु, अलीकडेच रिद्धिमाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कॉमेंटसचा जबरदस्त पाऊस पडतोय.

या व्हिडीओमध्ये रिद्धिमा आटोरिक्षात प्रवास करताना दिसत आहे. पण तिला कॅमेरा दिसताच तिने आपले तोंड लपवले. पण फॅन्स ते फॅन्स. भारतात सेलब्रिटींचे चाहते कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही. एका चाहत्याने धावत्या आटोचा पाठलाग केला आणि आपल्या दुचाकीवरून तिला प्रश्न विचारला, ‘कश्या आहात रिद्धिमा मॅडम, आज आटोमध्ये? कुठे आहे तुमची मर्सिडीझ?’ या प्रश्नावर एखाद्या सेलिब्रिटीला अवघडल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. पण रिद्धिमाला मुळीच वाईट वाटले नाही आणि एका वाक्यात जबरदस्त उत्तर देऊन तिने चाहत्याचे तोंडच बंद केले.

‘सर्व्हिसींगला गेली आहे’ असे एका वाक्यात उत्तर देऊन रिद्धिमाने चाहत्यापासून पिच्छा सोडवला. पण हा एवढाच व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानी याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यासोबत ‘ये मजा कुछ और है’ असे कॅप्शन टाकले. पण रिद्धिमाने ते फार मनाला लावून घेतले नाही. तिने त्याखाली ‘मी जेव्हाही घराबाहेर पडते तेव्हा पापाराझी मला ओळखून घेतात आणि क्लिक करायला तर मुळीच विसरत नाहीत’. रिद्धिमाने अनेक मालिका तसेच जाहिरातींमध्ये काम केले आहे. खतरों के खिलाडीच्या नवव्या सिझनमध्येही ती होती. कॉमेडियन कपिल शर्मच्या शोमध्येही ती झळकलेली आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिष्यवृत्तीबाबत सामाजिक न्याय मंत्र्यांनी आयुक्तांना दिले हे आदेश

Next Post

पतीच्या निधनानंतर शेतात राबून फेडले कर्ज; नाशिकच्या सविता यांची यशोगाथा

India Darpan

Next Post
IMG 20210131 WA0020

पतीच्या निधनानंतर शेतात राबून फेडले कर्ज; नाशिकच्या सविता यांची यशोगाथा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011