शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘तळागाळातील नागरिकांना न्याय द्या’

by India Darpan
ऑगस्ट 8, 2020 | 1:27 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200807 WA0036

पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन
नाशिक – तळागाळातील नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना योग्य न्याय द्या, असे प्रतिपादन पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ फार्म येथे आयोजित केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर यशवंत उमेदवार सुमित जगताप (रँक ५०७), अंकिता वाकेकर (रँक ५४७) व स्वप्निल पवार (रँक ६३५) गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री भुजबळ म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा अतिशय कठीण परीक्षा असते प्रचंड सामान्य ज्ञान व विविध विषयांचा अभ्यास करून पास होतात. या देशाचे प्रशासन चालविण्याचे काम करत असतात मुख्य भूमिका बजावत असतात. नागरिकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नांची कायद्याच्या चौकटीत राहून सोडवाव्यात. सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे लागते, त्या सर्वांना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीनं अभिमान वाटावी अशी ही बाब आहे. पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाल व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर तसेच उत्तीर्ण विद्यार्थी सुमित जगताप, अंकिता वाकेकर, स्वप्निल पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये दररोज दोनशे अहवाल तातडीने मिळणार

Next Post

भाजपा नगरसेवकाला सराईत गुंडाकडून धमक्या

Next Post
download 2

भाजपा नगरसेवकाला सराईत गुंडाकडून धमक्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011