मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देशातील सद्यस्थितीबाबत केंद्र सरकारला जोरदार लक्ष्य केले आहे. …तर देशात तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. राज्यघटना आणि लोकशाहीच्या प्रश्नावरुन त्यांनी मोदींना चांगलेच सुनावले आहे.
रोहित पवार यांचा लेख
https://twitter.com/RRPSpeaks/status/1341624457127809024