बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

…तरच गडचिरोली जिल्हा मुख्य प्रवाहात येईल

by India Darpan
ऑगस्ट 3, 2020 | 7:21 am
in संमिश्र वार्ता
0

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचविला उपाय

गडचिरोली – लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासन यांनी एकत्रित सहभाग घेतला तर जिल्हा मुख्य प्रवाहात नक्कीच येईल. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे. पाणी भरपूर आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांचेशी चर्चा करुन या भागात आरोग्य सेवा उत्तम करण्यासाठी लवकरच नियोजन होईल. तसेच रस्ते, इतर प्रलंबित कामे पूर्ण करून या भागातील लोकांना रोजगार व हाताला काम दिल्यास नक्षलवाद कमी होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेले सिरोंचा येथे केले. सिरोंचा तालुक्यात जाऊन तेथील कोविड सेंटरला भेट देऊन प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची पाहणी त्यांनी केली. यावेळी ब्रिटीशकालीन तहसील कार्यालयास भेट देऊन त्याठिकाणी वृक्षरोपणही केले. सिरोंच्या तालुक्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या पातागुडम पुलाची पहाणी केली. तसेच त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या संवेदनशील परिसरातील गावांना भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. नक्षलवाद्यांच्या त्रासाला बळी पडलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

दुर्गम व अतिशय संवेदनशील भागात आऊटपोस्टवर असलेल्या जवानांना ते भेटले व त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासनाला त्या सोडविण्यासाठी सांगितले. पात्तागुडम येथील पोलीस स्थानकाला भेट देऊन तेथील पोलीस, एसआरपीएफ, बीएसएफ जवानांकरिता उभारण्यात आलेल्या वसतिगृह तसेच तेथील कॅन्टीन व इतर व्यवस्थापनाची पाहणी केली. तसेच तेथील गावकऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जिल्हा प्रशासनाला सोडविण्यासाठी निर्देश दिले. त्याचबरोबर मेडिगट्टा प्रकल्पाची पाहणी करुन महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी गेलेल्या भूभागाची पाहणी हवाई मार्गे त्यांनी केली.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वीज बीलासंदर्भात नाशिक भाजपची पदयात्रा

Next Post

लॉकडाऊनमध्ये लाखभर नागरिकांनी केला पोलिसांना फोन

Next Post

लॉकडाऊनमध्ये लाखभर नागरिकांनी केला पोलिसांना फोन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011