नवी दिल्ली – कामगार विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची दखल घेऊन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी अधिकाऱ्याला थेट घरचा रस्ता दाखविला आहे,. सिसोदिया यांनी अचानक या विभागाचा दौरा करुन कार्यालयातील कामकाजाची झाडाझडती घेतली. चित्रपटात असतो अगदी तसाच प्रसंग घडला आहे. त्यामुळेच या व्हिडिओची देशभरात चर्चा सुरू आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/msisodia/status/1349002054182858753