मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

डिप्लोमा प्रवेश पुन्हा लांबणीवर; ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

by India Darpan
सप्टेंबर 23, 2020 | 9:13 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनायलयातर्फे डिप्लोमा इंजीनिअरिंगसाठी चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. २१ सप्टेंबर पर्यंत तिसरी मुदतवाढ दिली असतांना २४ हजार जागांसाठी अपेक्षित अर्ज प्राप्त न झाल्यामुळे संचालनायलयातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच धरणीवर तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे रिक्त जागांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज केल्यावर लगेचच मूळ कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता तात्पुरता गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. प्रवेशअर्जा संदर्भात आक्षेप असल्यास विद्यार्थी ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान तक्रार नोंदवू शकतात. यानंतर ८ ऑक्टोबरला  पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. नाशिक विभागात एकूण २४ हजार जागा रिक्त असतांना तंत्रशिक्षण मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करत आहात ? हे नक्की वाचा

Next Post

नाशिकचा कोरोना प्रश्न संसदेत; अतिरिक्त खाटा व ऑक्सिजनची मागणी

India Darpan

Next Post
IMG 20200923 WA0010 e1600857517179

नाशिकचा कोरोना प्रश्न संसदेत; अतिरिक्त खाटा व ऑक्सिजनची मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
crime1

लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या डॉक्टर महिलेस लाखोंचा गंडा…सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 24, 2025
goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011