नवी दिल्ली – सोन्याचे दागिने जितके जास्त आकर्षित करतात, तितकेच त्याच्यातील गुंतवणूकीतही लोक अधिक आकर्षित होत असतात. अधिक सुरक्षित पर्याय म्हणून आता काही लोक डिजिटल सोन्यातही गुंतवणूक करतात. यामध्ये गुंतवणूकीवर बाजारातल्या सोन्याप्रमाणेच करही लावला जातो.