मुंबई – गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या स्फोटकांच्या कारचे प्रकरण अखेर मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांना भोवले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिव वाझे यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकारणाने वेग घेतला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीला विरोधक असलेल्या भाजपने चांगलेच धारेवर धरले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारकडून विविध प्रकारची खलबते सुरू होती. अखेर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तसेच, मुंबई पोलिस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021