गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ट्विंकल खन्नाने घेतली मुलाखत; अक्षय कुमार झाला नाराज

by India Darpan
डिसेंबर 11, 2020 | 1:08 pm
in मनोरंजन
0

मुंबई – सुप्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांच्या ‘टेनेट’ चित्रपटातून अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले आहे. या चित्रपटातील डिंपलची भूमिका आणि चित्रपटादरम्यान नोलान यांच्यासोबत जुळलेले नाते यांमुळे खन्ना परिवार खुश आहे. पण, या सगळ्यात बॉलिवूड अभिनेता आणि डिम्पल कपाडिया यांचा जावई अक्षय कुमार मात्र नाराज आहे. आणि त्याने आपली ही नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. माझ्या सासूबाईंनी आधी नोलान यांच्यासोबत काम केले आहे, तर माझ्या पत्नीने, ट्विंकल खन्ना हिने त्यांची मुलाखत घेतली आहे. आता मी एकटाच आहे, जो त्यांना भेटलेला नाही. त्यामुळे तुम्ही हा इंटरव्ह्यू ऐका, तोवर मी माझं दुःख हलकं करून येतो, असे अक्षयने हा इंटरव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करताना म्हटले आहे.
डिम्पल कपाडिया या चित्रपटासाठी ऑडिशन देताना नर्व्हस होती का, असे ट्विंकलने नोलान यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, हे पहिल्यांदा घडलेले नाही. हा जो नर्व्हसनेस आहे, तो प्रत्यक्षात या कलाकारांचा विनम्रपणा असतो. ४ डिसेंबर रोजी टेनेट भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सुरुवातीच्याच आठवड्यात जवळपास ५ कोटींचे कलेक्शन केले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड – महावितरण कर्मचा-याचा अपघाती मृत्यू

Next Post

पंचवटीत ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करा; युवक समितीची मागणी

India Darpan

Next Post
20201211 121321 scaled

पंचवटीत ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करा; युवक समितीची मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011