मुंबई – प्रायव्हसी पॉलिसीवरुन जगभरात टीकेचे धनी झालेल्या व्हॉटसअॅपने अखेर महत्त्वाचा खुलासा केला आहे. आम्ही ग्राहकांच्या खासगी संदेशांची पूर्णपणे काळजी घेत असल्याचे व्हॉटसअॅपने म्हटले आहे. यासंदर्भात व्हॉटसअॅपने ट्विट केले आहे. तसेच, अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन केले आहे.
https://twitter.com/WhatsApp/status/1348839600333049857