नाशिक – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो या गावात एका झोपडीमध्ये बिबट्याच्या एका मादीने चार पिलांना जन्म दिला आहे. मादी व तिची पिले सुरक्षित आहेत. वनविभागाने बिबट्या आणि बछड्यांच्या निरीक्षणासाठी पाडवीत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यात मादी व तिच्या बछड्यांचा व्हिडिओ कैद झाला आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011