सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

झेडपीत सरप्राईज ‍व्हिजीटमध्ये आढळले १४३ लेटलतीफ

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 3:31 pm
in स्थानिक बातम्या
0

नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) यांच्याकडून बुधवारी करण्यात आलेल्या सरप्राईज ‍व्हिजीटमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील तब्बल १४३ लेटलतीफ आढळून आले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये उशिराने येणा-या कर्मचा-यांची झाडाझडती घेत यापुढे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याची तंबी देतानाच नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागप्रमुखांना दिले.
शासनाने राज्यात पाच दिवसांचा आठवडा केला असून कार्यालयीन वेळेतदेखील बदल केला असून शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी  ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ पर्यत करण्यात आली आहे. कोरोनाच्या कालावधीत शासकीय  कर्मचा-यांना उपस्थितीबाबत शासनाने वेळोवेळी  सुविधा दिल्या होत्या. मात्र १०० टक्के उपस्थितीने कार्यालये सुरु झाल्यानंतरही अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नसल्याचे निर्दशनास आल्याने आज सकाळी  ९.४५ वाजता सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी सर्व विभागांना भेटी देऊन हजेरी पत्रक व हालचाल पत्रकाची तपासणी केली यावेळी सर्व विभागातील १४३ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले.
यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील ४३ पैकी ६, इवद मधील १२० पैकी ३१, शिक्षण विभागातील ९७ पैकी १७, ग्रामपंचायत विभागातील २० पैकी ६, आरोग्य विभागातील ७५ पैकी २४, पशुसंवर्धन विभागातील १३ पैकी ६, समाजकल्याण विभागातील २४ पैकी ११, लघु पाटबंधारे विभागातील २५ पैकी ५, पाणी व स्वच्छता विभागातील १५ पैकी ८, महिला व बालकल्याण विभागातील ६ पैकी ३, वित्त विभागातील ४६ पैकी २१, कृषी विभागातील १३ पैकी ५ यांचा समावेश आहे.
दरम्यान, सायंकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व कर्मचा-यांना आपल्या दालनात बोलावून चांगलीच झाडाझडती घेतली. तसेच यापुढे वेळेवर उपस्थित न राहिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागप्रमुखांना दिले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालट्रकसह तब्बल दीड कोटी रूपयांचा दारू साठा चोरट्याने पळविला

Next Post

जात वैधता प्रमाणपत्राबाबत मंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा

India Darpan

Next Post
DHANANJAY MUNDE 615x375 1

जात वैधता प्रमाणपत्राबाबत मंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011