सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ज्येष्ठ दिलासा. हयातीच्या दाखल्याबाबत केंद्र सरकारने केली ही घोषणा

by India Darpan
सप्टेंबर 12, 2020 | 1:42 am
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्ली – देशातील निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देत, केंद्र सरकारने, लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला सादर करण्याच्या कालमर्यादेला मुदतवाढ दिली आहे.कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.

केंद्र सरकारचे सर्व सर्व निवृत्तीवेतनधारक आता १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत आपले लाईफ सर्टिफिकेट सादर करु शकतात. आधी याची मुदत नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंतच होती. मात्र, ८० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकाना १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत लाईफ सर्टिफिकेट सादर करता येईल. दरम्यानच्या काळात, त्यांची पेन्शन खात्यात जमा होत राहील.

कोविड १९ आजार आणि त्याचा ज्येष्ठ नागरिकांना असलेला धोका लक्षात घेऊन या, निर्णय घेण्यात आल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. याशिवाय, रिझर्व बँकेच्या ९ जानेवारी च्या अधिसूचनेनुसार, व्हिडीओ आधारित ग्राहक ओळख प्रक्रियेला (V-CIP) देखील मंजुरी देण्यात आली असून, बँकांनी आपल्या खातेदारांची ओळख पटवण्यासाठी या पर्यायी प्रक्रियेचाही वापर करावा, असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. बॅंकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी, ही प्रक्रिया वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या प्रत्येक निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्याला दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाईफ सर्टिफिकेट  सादर करावे लागते, त्यानंतरच त्यांची पेन्शन पुढे सुरु राहू शकते. निवृत्तीवेतन धारक स्वतः बँकेत जाऊन हे सर्टिफिकेट सादर करु शकतात, मात्र ज्येष्ठ नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन विभाग घरुन च पाठवता येणाऱ्या डिजिटल लाईफ सर्टिफिकेटला प्रोत्साहन देत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शनिवारचा कॉलम – निसर्ग रक्षणायन – सिक्कीमचे ‘सेंद्रीय’ यश!

Next Post

निवडणूक लढवायची आहे? आयोगाचा हा नवा निर्णय सर्वप्रथम वाचा

India Darpan

Next Post

निवडणूक लढवायची आहे? आयोगाचा हा नवा निर्णय सर्वप्रथम वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

जून 23, 2025
Untitled 58

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय…जगभरात तेलाच्या किंमती वाढणार

जून 23, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011