बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ज्युपिटर कोविड केअर सेंटरची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

by India Darpan
जुलै 21, 2020 | 10:43 am
in संमिश्र वार्ता
0

नाशिक: नाशिक शहरामध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोना बाधित रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी नाशिक शहरात नव्याने हॉटेल ज्युपिटर येथे ज्युपिटर कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार समीर भुजबळ, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, आरोग्य अधिकारी डॉ.त्रंबके महापालिका नोडल ऑफिसर डॉ.आवेश पलोड, डॉ अभिनंदन जाधव, डॉ. गौतम गांगुर्डे, डॉ.स्वप्नील महाले, कैलास मुदलियार उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी या कोविड केअर सेंटरची पाहणी करून कोरोना बाधित रुग्णांवर कमी वेळात योग्य उपचार पद्धती राबवून रुग्णाला लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना देत शासन स्तरावर योग्य ते सहकार्य करणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. तसेच शासनाने सुचविलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आदेशही संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
फोर स्टार सुविधा
नाशिक मधील वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच सकारात्मक ओळख निर्माण केलेल्या न्यु रिदम हॉस्पिटल यांच्या पुढाकारातून डॉ. अभिनंदन जाधव, डॉ. स्वप्नील महाले आणि डॉ. गौतम गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर कोविड सेंटर कार्यान्वित झाले आहे. ज्युपिटर कोविड केअर सेंटरमध्ये एखाद्या खाजगी रुग्णालयात प्रमाणेच या ज्युपिटर कोविड सेंटरमध्ये अद्ययावत सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ज्युपिटर कोविड सेंटरमध्ये यामध्ये ऐकू १०० बेडसची व्यवस्था असून हे कोविड सेंटर फोर स्टार सुविधांनी परिपूर्ण असणार आहे. यामध्ये रुग्णांना सरकारी मार्गदर्शक तत्त्वानुसार तीन वेळा सात्विक जेवण, आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधांची व्यवस्था, २० ऑक्सिजन बेड्स, ४ व्हेंटिलेटर यांसह ४० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर नर्सेस, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचारी हे सर्व प्रशिक्षित असून कोरोना बाधित रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत.
रोज योगासने
या खाजगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मानसिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी रोज सकाळी योगासने घेतली जाणार आहे, त्याचबरोबर हास्यक्लब, रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी चेस, कॅरम, दूरदर्शन संच, मोबाईलवर वायफाय सुविधा आणि विशेष म्हणजे नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्युपिटर कोविड सेंटर हे खाजगी असले तरी शासनाने ठरवून दिलेल्या शासकीय दरानुसार कोरोना बाधित रुग्णांवर अत्यंत वाजवी दरात उपचार इथं उपलब्ध असणार आहे असल्याची माहिती डॉ.अभिनंदन जाधव व त्यांच्या टिमकडून देण्यात आली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोलापूरमध्ये ‘चेस दि व्हायरस’ प्रभावीपणे राबवा

Next Post

३६५ दिवस अखंडित कार्यक्रम घेणारे बापू वावरे

Next Post
BHET THET

३६५ दिवस अखंडित कार्यक्रम घेणारे बापू वावरे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011