गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचे बिहार कनेक्शन ?

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2020 | 12:19 pm
in मनोरंजन
0
joe hedan

नवी दिल्ली: जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचे बिहार कनेक्शन ? हैराण झालात ना ? त्यातल्या त्यात कमला हॅरिस या मूळ भारतीय वंशाच्या असल्याने त्यांचे समजू शकतो. पण, जो बायडेन यांचा आणि बिहारचा काय संबंध अशा प्रश्न नक्कीच पडला असेल. चला तर जाणून घेऊया. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जो बायडेन यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. तर उपराष्ट्रपतीपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांची भारतात चर्चा आहे. हॅरिस यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे जमैकाचे तर आई श्यामला गोपालन भारतातील तामिळनाडूतील. यामुळे त्यांचा संबंध तामिळनाडूशी जोडला जातो. दरम्यान, सोशल मीडियावर या निवडणुकीसंदर्भात अनेक मजेशीर पोस्ट पडत आहेत. त्यातीलच एक मजेशीर पोस्ट अभिनेता रितेश देशमुख याची आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्याने बायडेन आणि हॅरिस यांचे बिहार कनेक्शन सांगितले आहे. हे पाहून तर सगळेच नेटीझन हैराण झाले. पण रितेश यांनी पोस्टमध्ये ते सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या पोस्टमधील फोटोनुसार बायडेन आणि हॅरिस यांच्या आडनावांची अनुक्रमे पहिली दोन आणि तीन अक्षरे घेतली तर बिहार हे नाव तयार होते. यामुळेच या दोघांचे बिहार कनेक्शन असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. अशाचप्रकारच्या अनेक गंमतीशीर पोस्ट सध्या फिरत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

थकित वेतन दिवाळीपूर्वी न मिळाल्यास एसटी कर्मचाऱ्यांचा संप; इंटकचे अध्यक्ष छाजेड यांचा इशारा

Next Post

राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं – नवाब मलिक

India Darpan

Next Post
nabab malik

राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं - नवाब मलिक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011