मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर गेल्या महिन्यात मुंबई मध्ये रस्ता चुकला. पण, एका मराठी रिक्षाचालकाने त्याला कशा पद्धतीने गाईड केले याचा एक व्हिडिओ सचिनने स्वतःच शेअर केला आहे.
बघा सचिनचा हा अनुभव
https://www.facebook.com/344128252278047/videos/673764943333199/?__so__=watchlist&__rv__=video_home_www_playlist_video_list