नवी दिल्ली – काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ड्रायव्हरला कार चालविण्यात अडचण येत असल्याने प्रियंका यांनी स्वतः कारची काच पुसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. कुठल्या तरी दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
बघा हा व्हिडिओ
			








